मी मंद गार वारा तू पावसाची झुळूक मी तरत गेलो तर तू शिंपडत गेली... मी मंद गार वारा तू पावसाची झुळूक मी तरत गेलो तर तू शिंपडत गेली...
'पहिला पाऊस' घेऊन आला गंध ओल्या मातीचा, बेधुंद झाला वारा आणि धुंद झाल्या दाही दिशा... 'पहिला पाऊस' घेऊन आला गंध ओल्या मातीचा, बेधुंद झाला वारा आणि धुंद झाल्या दाही...
हो सर तू पावसाची अन् मी गार वारा ! व्याकूळलेल्या जीवांचा बनूया सहारा...... हो सर तू पावसाची अन् मी गार वारा ! व्याकूळलेल्या जीवांचा बनूया सहारा......
लागली नितांत ओढ, तुझ्या आगमनाची लागली नितांत ओढ, तुझ्या आगमनाची
बीज अंकुरे मातीत, बळीराजाला लागे ध्यास बीज अंकुरे मातीत, बळीराजाला लागे ध्यास
वाटे हिरवळ बघुनी, नटली पैठणीत धरणी वाटे हिरवळ बघुनी, नटली पैठणीत धरणी